Photo Credit; instagram

कपिलच्या ऑनस्क्रीन पत्नीचे 'हे' फोटोज पाहिले का? फ्लॉन्ट केला बिकिनी लूक

Photo Credit; instagram

'द कपिल शर्मा शो' या कॉमेडी शोमध्ये झळकणारी सुमोना चक्रवर्ती सध्या व्हॅकेशनवर आहे. सध्या ती बालीमध्ये तिच्या सुट्ट्या घालवत आहे.

Photo Credit; instagram

सुमोना तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या व्हॅकेशनचे फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती तिचा बोल्ड लूक फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

या फोटोजमध्ये ती बिकिनी लूकमध्ये दिसली.  सुंदर समुद्रकिनाऱ्यावर बसून सुमोनाने घायाळ करणाऱ्या पोज दिल्या.

Photo Credit; instagram

ती तिची टोन्ड फिगर फ्लॉन्ट करत असल्याचं दिसून आलं. या फोटोंमध्ये सुमोना ही स्लिम दिसत आहे.

Photo Credit; instagram

अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये वेळ घालवताना दिसत आहे. यावेळी तिने पांढरी मोनोकिनी घातली आहे.

Photo Credit; instagram

सुमोना या फोटोंमध्ये एकदम ग्लॅमरस दिसत आहे. तिने बालीमधील सीनिक व्ह्यूसुद्धा कॅमेऱ्यात कैद केला आहे. चाहत्यांनी तिच्या ट्रान्फॉर्मेशचं खूपच कौतुक केलं.

Photo Credit; instagram

सुमोना बऱ्याच काळापासून कोणत्याही शोमध्ये दिसली नाही. चाहत्यांची ती 'द कपिल शर्मा शो'च्या आगामी सीझनमध्ये दिसावी, अशी इच्छा आहे.

Photo Credit; instagram

सुमोनाने या कॉमेडी शोमध्ये कपिलच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडची भूमिका साकारली आहे. पण सुमोना कॉमेडी किंगच्या नेटफ्लिक्स शोमधून गायब झाल्यामुळे चाहते खूप नाराज झाले होते.

पुढील वेब स्टोरी

अरमान आणि पायलचं रोमॅन्टिक व्हॅकेशन; खाजगी क्षण केले शेअर

इथे क्लिक करा