Katrina Kaif प्रेग्नेंट? सगळीकडे विकी एकटाच का फिरतो?
Photo Credit; instagram
कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीच्या अफवांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. अंबानी कुटुंबाच्या गणपती पूजेला विकी कौशल एकटाच पोहोचला तेव्हा या चर्चेला आणखी उधाण आलं.
Photo Credit; instagram
याशिवाय गेल्या काही दिवसांपासून अनेक कार्यक्रमांमध्ये विकी एकटाच दिसला. कतरिनाही बऱ्याच दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसली नाही.
Photo Credit; instagram
आता कतरिनाच्या प्रेग्नेंसीबद्दल बोललं जातं समोर आले आहे. पण ती प्रेग्नेंट नाहीये.
Photo Credit; instagram
माहितीनुसार, 'कतरिना आजकाल तिच्या कामात खूप व्यस्त आहे.'
Photo Credit; instagram
वर्क कमिटमेंटमुळे तिला एका शहरातून दुसऱ्या शहरात जावं लागतं. कामात व्यस्त असल्यामुळे ती लोकांच्या नजरेपासून दूर आहे.
Photo Credit; instagram
गणेशोत्सव सुरू होण्याच्या ३-४ दिवस आधी ती दुसऱ्या शूटिंगसाठी मुंबई बाहेर गेली होती.
Photo Credit; instagram
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत विकीने असेही सांगितले होते की, मूल होण्यासाठी कुटुंबाकडून त्याच्यावर कोणताही दबाव नाही.
Photo Credit; instagram
मात्र, कतरिना आणि विकीचे चाहते खरोखरच आनंदाची बातमी कधी देणार याची वाट पाहत आहेत.
Photo Credit; instagram
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा चित्रपट या शुक्रवारी रिलीज झाला आहे. कतरिना लवकरच 'टायगर 3' मध्ये दिसणार आहे.