Photo Credit; instagram
'या' TV सीरियलमध्ये Liplock , Kiss सीननंतर काय घडलं?
Photo Credit; instagram
टीव्ही शो 'काव्या-एक जज्बा, एक जुनून' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शोचा एक लिपलॉक सीन व्हायरल होत आहे, ज्यामुळे प्रेक्षक मात्र नाराज आहेत.
Photo Credit; instagram
शोचा हा रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कलाकार लिपलॉक करत आहेत.
Photo Credit; instagram
टीव्हीवर असा बोल्डनेस पाहून प्रेक्षकही हैराण आहेत. कौटुंबिक सीरियल असल्याने प्रेक्षकांना असं इंटिमेट सीन्स दाखवणं आवडलेलं नाही.
Photo Credit; instagram
एका यूजरने क्लिप शेअर करत म्हटलं की, 'हे हास्यास्पद आहे. दोघांनीही प्रत्यक्षात लिपलॉक केले. हे चीप आहे.'
Photo Credit; instagram
'भारतीय टीव्ही शोमध्ये हे काय दाखवले जात आहे? मेकर्स टीआरपीसाठी कोणत्याही थराला जातात.'
Photo Credit; instagram
दरम्यान, दोन्ही कलाकारांनी अद्याप या सीनच्या ट्रोलिंगवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शोमधील रोमँटिक सीन्समुळे चाहते मात्र प्रचंड नाराज आहेत.
Photo Credit; instagram
याआधीही निर्मात्यांनी शोमध्ये रोमान्सचा टच टाकून टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मिश्कत-सुंबुलचे इंटिमेट सीन्स व्हायरल झाले होते.
Photo Credit; instagram
याआधी 'बडे अच्छे लगते हैं' या शोमध्ये राम कपूर-साक्षी तन्वरच्या रोमँटिक सीनने खळबळ उडवून दिली होती.
Photo Credit; instagram
या शोबद्दल बोलायचे झाले तर तो बंद होणार आहे. समाज आणि कुटुंबाशी लढून आयएएस अधिकारी बनणाऱ्या काव्याचा प्रवास या शोमध्ये दाखवण्यात आला.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
प्रियंका चोप्राचं लिपलॉक, Kiss करताच...
इथे क्लिक करा
Related Stories
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!
KL राहुल-अथिया शेट्टी बनणार आई-बाबा! पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज!