Photo Credit; instagram

Arrow

'अ‍ॅडल्ट सीन्ससाठी ऑफर्स, पैशांशिवाय काम' अभिनेत्री म्हणाली...

Photo Credit; instagram

Arrow

रोडीज आणि स्प्लिट्सव्हिलासारखे शो केल्यानंतर, सौंदस आता खतरो के खिलाडी 13 या शोमध्ये धमाल करतेय.

Photo Credit; instagram

Arrow

सौंदस मौफकीरने एका मुलाखतीत तिच्या संघर्षाचे कठीण दिवस सांगितले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

तिला रोडीज आणि स्प्लिट्सव्हिला हे शो करायला पैसे मिळाले नाहीत. खतरों के खिलाडी हा पहिला शो आहे जिथे तिला फी मिळाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पैशांशिवाय रोडीज-स्प्लिट्सव्हिला करण्याबद्दल सौंदस म्हणाली, 'माझ्यासाठी हे स्वीकारणं खूप कठीण होतं. मग मला वाटलं की मला पैसे मिळत नसले तरी नंतर मला चांगल्या ऑफर मिळू शकतात. या शोमध्येही असे घडले. त्यामुळे मला KKK 13 मिळाले.'

Photo Credit; instagram

Arrow

सौंदसने इंडस्ट्रीबाबतही मोठा खुलासा केला. ती म्हणाली, 'इंडस्ट्रीतील अनेकजणांनी मला न्यूड आणि सेमी न्यूड सीन्ससाठी फोन केले.'

Photo Credit; instagram

Arrow

'सुरुवातीला मला कोणत्याच महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी फोन आले नाही. लोक मला अशा प्रकारे पाहातात याचं मला वाईट वाटायचं.'

Photo Credit; instagram

Arrow

'पण त्यामुळे मला त्यांना चूकीचं ठरवण्याची आणखी एक संधी मिळाली. मला वाटतं मी हिंदी बोलू शकते, डान्ससोबत अभिनय करू शकते.'

Photo Credit; instagram

Arrow

सौंदास ही मोरोक्कन मॉडेल आहे. इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी ती हिंदी भाषा आणि डान्स शिकत आहे.

Malinga ची तोफ MI साठी पुन्हा धडाडणार, मिळाली महत्त्वाची जबाबदारी!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा