Photo Credit; instagram
"65 कोटी देतो फक्त एक रात्र...", मॉडेलला कुणी दिली होती ऑफर?
Photo Credit; instagram
किम कार्दिशयनला तुम्ही बघितलं असेल, सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत असतात.
Photo Credit; instagram
याच किम कार्दिशयनबद्दलच्या एका बातमीने जगभरात खळबळ उडाली होती.
Photo Credit; instagram
किमचा पती प्रसिद्ध अमेरिकन रॅपर केन वेस्टवर कर्जाचा डोंगर झाला होता. त्याने ट्विट केलं होतं.
मदतीचे आवाहन केलं, त्याला कुणीही मदत केली नाही. सौदीचे तत्कालीन रक्षा मंत्र्याने ऑफर दिली होती.
प्रिन्स मोहम्मद बिन सलमानने किम कार्दिशयनसोबत एक रात्र घालवण्याची ऑफर वेस्टला दिली होती.
कार्दिशयनसोबत एक रात्र घालवण्यासाठी 65 कोटी रुपये देतो, अशी ऑफर प्रिन्सने तिचा पती वेस्टला दिली होती.
ही ऑफर वेस्टने फेटाळून लावली होती. हे समोर आल्यानंतर खळबळ माजली होती.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या मुलींना मस्करी केलेली अजिबात आवडत नाही
इथे क्लिक करा
Related Stories
हसीन जहांच्या नव्या फोटोंची तूफान चर्चा! मोहम्मद शमीची पत्नी आहे तरी कोण?
'पॉर्न फिल्म कधीच करणार नाही..', अजय असं बोलला अन् काजोल थेट...
आलियाचा वॉटरफॉल ब्लाऊज पाहिला का.. आता 'ही' कोणती नवी स्टाइल?
फँड्रीच्या शालूची नखरेल अदा, तिला साडीत पाहून व्हाल फिदा