वेट ट्रान्सफॉर्मेशन असावं तर जेनेलियासारखं! फक्त 42 दिवसात झाली सडपातळ
Photo Credit; instagram
नुकतंच, जेनेलिया देशमुखने तिच्या वेट लॉस जर्नीच्या सुरुवातीच्या दिवसांमधील कही अनुभव सांगितले.
Photo Credit; instagram
जेनेलियाने केवळ 42 दिवसांमध्ये तब्बल 4 किलो वजन कमी केलं.
Photo Credit; instagram
या वेट लॉस प्रवासादरम्यान सुरुवातीच्या काळात जेनेलियाच्या मनात बरीच शंका आणि भिती होती, असं जेनेलियाने सांगितलं.
Photo Credit; instagram
जेनेलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा हा प्रवास रितेश देशमुख आणि जॉन अब्राहमसोबत शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
जेव्हा जेनेलियाने हा वेट लॉसचा प्रवास सुरू केला, तेव्हा तिचं वजन 59.4 किलो असल्याचं तिने सांगितलं.
Photo Credit; instagram
या प्रवासादरम्यान, तिसऱ्या आठवड्यात तिचं वजन 58.2 किलो आणि नंतर चौथ्या आठवड्यात तिचं वजन 56.1 किलो इतकं झाल्याचं दिसून आलं. यानंतर, पाचव्या आठवड्यात 55.7 किलो आणि सहाव्या आठवड्यात 55.1 किलो, असा प्रवास राहिला.
Photo Credit; instagram
यादरम्यान, तिने कार्डिओ, वेट ट्रेनिंग आणि असे बऱ्याच प्रकारचे व्यायाम केले.
Photo Credit; instagram
फिटनेस हा जीवनातील अविभाज्य भाग असला पाहिजे, असं जेनेलियाने सांगितलं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
वजन झटपट कमी करायचंय ना? किती तास उपाशी राहणं गरजेचं? जाणून घ्या योग्य माहिती