Photo Credit; instagram

"मी माझ्या शरीराचा..", हॉट अभिनेत्रीचं 'ते' विधान प्रचंड चर्चेत

Photo Credit; instagram

अभिनेत्री कुनिका सदानंद ही 80 च्या दशकात गायक कुमार सानूला डेट करत असल्यामुळे चर्चेला विषय बनली होती. मात्र, सध्या ती तिच्या डेटिंग लाइफमुळे नाराज असल्याचं समोर आलं आहे.

Photo Credit; instagram

कुनिकाला कॅज्युअल अफेअर्स, सिच्युएशनशिप्स आणि वन-नाईट स्टँड्ससारखे संबंध आवडत नसल्याचं तिने सांगितलं. असे संबंध आजकाल सामान्य झाले आहेत.

Photo Credit; instagram

'हिंदी रश'शी बोलताना कुनिका म्हणाली, "मी कधीही कोणत्याही नात्याकडे वन-नाईट स्टँड किंवा फक्त एक अफेअर म्हणून पाहिले नाही." कोणतेही नातेसंबंध असले तरी, मी नेहमीच माझे भविष्य त्यांच्यासोबत पाहिले आहे.

Photo Credit; instagram

पुढे ती म्हणाली, "मला वन-नाईट स्टँड, फ्रेंड्स विथ बेनेफिट्स किंवा सिच्युएशनशिप यासारख्या संकल्पना समजत नाहीत. कारण या सर्व गोष्टी मला निरर्थक वाटतात."

Photo Credit; instagram

"मी माझ्या शरीराचा, माझ्या मनाचा, माझ्या हृदयाचा खूप आदर करते आणि म्हणून मी त्यांचा अशाप्रकारे गैरवापर करू शकत नाही. जर मी एखाद्या नात्यात असेल तर ते भविष्यासाठी असले पाहिजे."

Photo Credit; instagram

प्रेमळ आणि चांगल्या कुटुंबात वाढणाऱ्या लोकांना बहुतेक वेळा वचनबद्ध नातेसंबंध हवे असतात आणि त्यांच्यासाठी भावनिक दृष्ट्या जोडलेलं नातं हेच जवळचं नातं असतं.

Photo Credit; instagram

कुनिला पुढे असंही म्हणाली की ज्यांची अटॅचमेंट स्टाइल इतरांना दुर्लक्ष करणारी असते, ते नेहमी स्वतंत्रपणे जगण्याचा विचार करतात आणि म्हणून ते कॅजुअल रिलेशनशिपकडे वळतात.

पुढील वेब स्टोरी

'लक्षात ठेवण्यासारखं काय त्यात?' मंदिरा बेदी का करत नाही पतीचं वर्षश्राद्ध?

इथे क्लिक करा