Photo Credit; instagram

'सौंदर्य हे तुझे, जणू नक्षत्राचे लेणे'; बॉलिवूड गाजवतेय माजी मुख्यमंत्र्यांची नात!

Photo Credit; instagram

शर्वरी वाघ हे नाव सध्या सगळीकडेच जोरदार चर्चेत आलं आहे.

Photo Credit; instagram

अभिनेत्री शर्वरी वाघ ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. 

Photo Credit; instagram

तिने आता आपल्या अभिनयाने सगळ्यांचे मन जिंकून घेतलं आहे. 

Photo Credit; instagram

नुकताच आलेला तिचा 'मुंज्या' चित्रपट तुफान गाजतोय. त्यातील शर्वरीच्या भूमिकेचे खूप कौतुक होत आहे. 

Photo Credit; instagram

7 जूनला प्रदर्शित झालेला ‘मुंज्या’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

Photo Credit; instagram

'बंटी बबली 2' या चित्रपटाच्या माध्यमातून शर्वरीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

Photo Credit; instagram

शर्वरी आता चाहत्यांसाठी नॅशनल क्रश बनली आहे.  

पुढील वेब स्टोरी

Belpatra: बेलपत्राचे अनेक आजारांवर रामबाण उपाय, पण कसं खायचं?

इथे क्लिक करा