Photo Credit; instagram
Malaika Arora: घर करोडोंचं पण भाडं जाणून जाल चक्रावून!
Photo Credit; instagram
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही घटस्फोटानंतरही लक्झरी लाइफचा आनंद घेताना दिसते.
Photo Credit; instagram
आता तिच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Photo Credit; instagram
मलायकाने वांद्रे परिसरात असलेलं तिचं घर कॉस्ट्यूम डिझायनर कशिश हंसला तीन वर्षांसाठी भाड्यावर दिलं आहे.
Photo Credit; instagram
कॉस्ट्यूम डिझायनर कशिश हंस तीन वर्षांसाठी 1.57 लाख असं दर महिन्याला भाडं देणार आहे.
Photo Credit; instagram
वांद्रे पश्चिमच्या पाली हिलमध्ये असलेल्या अपार्टमेंटसाठी करण्यात आलेल्या या करारानुसार दर वर्षी हे भाडं 5 टक्क्यांनी वाढेल.
Photo Credit; instagram
तिसऱ्या वर्षी हे भाडं 1.65 लाख रुपये होईल. याशिवाय भाडेकरुनं 4.5 लाख रुपये डिपॉझिट म्हणून जमा केले आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Love की अरेंज्ड... कोणत्या लग्नात असते सगळ्यात जास्त गंमत?
इथे क्लिक करा
Related Stories
परदेशी मॉडेलसोबत अभिनेत्रीचा लिपलॉक... ट्रोलिंगवर म्हणाली, "TRP..."
'मी तिथे एकटी होती अन्...' अभिनेत्रीने सांगितलं बॉलिवूडमधलं 'ते' सत्य
44 व्या वर्षीही अशी अदा की, अख्खं मार्केट करते जाम! तुम्ही पण फॉलो करा टिप्स!
पाठमोरी उभी राहिली अन्... जान्हवीने फ्लाँट केले Curves!