Photo Credit; instagram

मलायकाचा जीव झाला येडापिसा, 'या' हिरोची चिंता..

Photo Credit; instagram

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Photo Credit; instagram

डिहायड्रेशनमुळे शाहरूखला अहमदाबादच्या केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

Photo Credit; instagram

चांगली गोष्ट म्हणजे अभिनेता आता बरा असून अहमदाबादहून मुंबईत त्याच्या घरी पोहोचला आहे.

Photo Credit; instagram

मलायका अरोरा नुकतीच शाहरुख खानबद्दल बोलली. तेव्हा ती थोडी काळजीत दिसली. 

Photo Credit; instagram

इन्स्टंट बॉलीवूडला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, 'म्हणूनच मी म्हणते पर्यावरण वाचवा.'

Photo Credit; instagram

'उन्हाळ्याच्या मोसमात जास्तीत जास्त पाणी प्या. हायड्रेट ठेवणाऱ्या गोष्टी खा. सनस्क्रीन वापरा आणि सुती कपडे घाला.' 

Photo Credit; instagram

'ऊन जास्त असेल तर छत्री घेऊनच घराबाहेर पडा. यामुळे उष्माघात आणि सनस्ट्रोकपासून बचाव करता येईल.'

पुढील वेब स्टोरी

'ही' IPS जणू सौंदर्यवती, पण माफियाही कापतात थरथर...

इथे क्लिक करा