Photo Credit; instagram

मलायकाचा बॅकलेस लूक, तुम्हाला आवडला का? काही जण म्हणाले 'ही' तर...

Photo Credit; instagram

मलायका अरोरा 5 जून रोजी मुंबईतील एका इव्हेन्टमध्ये झळकली. या खास औचित्यावर तिने पांढऱ्या रंगाचा बॅकलेस ड्रेस परिधान केला होता.

Photo Credit; instagram

या व्हाइट ड्रेसवर तिने काळ्या रंगाचे ग्लव्हज घातले होते. यावर साजेसा स्लीक हेअरबन आणि मिनिमल मेकअप मलायकाने केला होता.

Photo Credit; instagram

तिच्या या ग्लॅमरस लूकमुळे काही नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं तर काहींनी तिला ट्रोल देखील केलं आहे.

Photo Credit; instagram

मलायकाच्या व्हिडीओवर एका चाहत्याने कमेन्ट करत लिहिले, "खूप सुंदर", तर दुसऱ्याने लिहिले, "हॉट". तसेच बऱ्याचजणांनी 51 वर्षातील तिच्या सुंदरतेचं कौतुक केलं आहे.

Photo Credit; instagram

याव्यतिरिक्त, काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करत लिहिले, "बेडशीट घातली आहे का?" तर काहींनी म्हटलं, "प्लीज, व्यवस्थित कपडे घालून या."

Photo Credit; instagram

यावर दुसऱ्या चाहत्याने लिहिले, "सर्व ठिक आहे, पण हा ड्रेस बेडशीटसारखा का दिसतोय?"

Photo Credit; instagram

मलायकाला तिच्या लूकमुळे ट्रोल केले जाण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही तिला तिच्या लूकमुळे अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे.

पुढील वेब स्टोरी

तुळशीचं एक पान, 'एवढ्या' समस्यांवरचा उपाय...

इथे क्लिक करा