Photo Credit; instagram

जीव रंगला नाही तर.. पाठक बाई-राणाचा रोमान्स!

Photo Credit; instagram

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घराघरात पोहचलेली जोडी म्हणजे राणा आणि अंजलीची. 

Photo Credit; instagram

मालिकेतली नवरा-बायकोची जोडी आज खऱ्या आयुष्यातली जोडी बनली आहे.

Photo Credit; instagram

त्यांच्यातले रोमँटिक क्षणाचे फोटो ते नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असतात. आताही व्हॅलेंटाइन डे निमित्त त्यांनी काही खास फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

हार्दिकसोबत अक्षयाने रोमँटिक फोटोशूट केलं आहे.

Photo Credit; instagram

सोशल मीडियावर दोघांचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Photo Credit; instagram

त्या दोघांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे जे त्यांच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव करत आहे. 

पुढील वेब स्टोरी

Breakup का होतं? देवी चित्रलेखाने कपल्सना दिला सल्ला

इथे क्लिक करा