Photo Credit; instagram
Breakup का होतं? देवी चित्रलेखाने कपल्सना दिला सल्ला
Photo Credit; instagram
देवी चित्रलेखा या प्रसिद्ध कथाकार आणि आध्यात्मिक वक्त्या आहेत. त्यामुळे त्या त्याच्या प्रेरणादायी कथांसाठी खूप प्रसिद्ध आहेत.
Photo Credit; instagram
देवी चित्रलेखा अनेकदा मुलाखतींमध्ये आपले विचार व्यक्त करतात जे लोकांसाठी खूप उपयुक्त ठरतात.
Photo Credit; instagram
देवी चित्रलेखाने एका मुलाखतीदरम्यान ब्रेकअपवर आपले मत व्यक्त केले होते.
Photo Credit; instagram
देवी चित्रलेखा म्हणाल्या, 'आजच्या काळात ब्रेकअप होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एकमेकांच्या भावना जाणून न घेणे.'
Photo Credit; instagram
'एकमेकांच्या भावनांना महत्त्व न देण फक्त स्वत:ला पाहिजे तेच करणं, याने नातं होत नाही.'
Photo Credit; instagram
'नात्यात समोरच्या व्यक्तीच्या भावनांची कदर केली पाहिजे.'
Photo Credit; instagram
'तुम्ही तसे केले तर कदाचित तुमचे नाते आणखी काही काळ टिकेल.'
Photo Credit; instagram
'नाहीतर रोज स्वतःचा विचार केला तर ब्रेकअप होईल.'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
IAS-IPS कपल लव्हस्टोरी! आधी मंदिरात लग्न नंतर 'व्हॅलेंटाइन डे'ला...
इथे क्लिक करा
Related Stories
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं
डाळिंबाची सालही फेकू नका, पाहा त्याचे चमत्कारिक फायदे