Photo Credit; instagram

Arrow

काय तो नखरा... भाग्यश्री मोटेचा विषयच Hard, गरब्यात तुफान थिरकली!

Photo Credit; instagram

Arrow

मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री भाग्यश्री मोटेने नवरात्रीतील गरबा खेळतानाचे काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री भाग्यश्री मोटेने आपल्या अभिनय कौशल्याने चाहत्यांच्या मनामनात घर केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावर तिची एक झलक पाहाण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्री सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. तसंच ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये भाग्यश्री मोटेने बॅकलेस घागरा घातला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

सध्या भाग्यश्री तिच्या गरबा लुकमुळे इंस्टावर ट्रेंड करतेय. 

Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्री मोटेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या या हॉट-बोल्ड फोटोंनी इंटरनेटचं तापमान वाढवलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या गरबा लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय. तिच्या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव होतोय.

जिममध्ये घाम गाळून नाही तर, 'असं' होईल 10 किलो वजन कमी!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा