Photo Credit; instagram

Arrow

'माझा होशील ना' फेम गौतमी देशपांडेचा लग्नसोहळा थाटात पार! Photo

Photo Credit; instagram

Arrow

मराठमोळी टीव्ही अभिनेत्री गौतमी देशपांडे लग्नबंधनात अडकली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

गेल्या काही दिवसांपासून गौतमीच्या लग्नाची लगबग सुरू होती. अखेर आता तिचा विवाहसोहळा पार पडला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

गौतमीने कन्टेंट क्रिएटर स्वानंद तेंडुलकर याच्यासोबत लग्न केलं आहे. तर तिने माझा होशील ना या मालिकेतून अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली.

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या हळदीपासून मेहंदी आणि लग्नापर्यंतचे सर्व फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

गौतमी आणि स्वानंद यांनी एका रिसॉर्टमध्ये लग्न केलं. या समारंभात त्यांच्या पाहुण्यांना आणि मित्रपरिवाराला आमंत्रित करण्यात आलं होतं.

Photo Credit; instagram

Arrow

गौतमीने लग्नासाठी पेस्टल कलरला पसंती दिली. तिने मोती रंगाची साडी नेसून त्यावर फिकट अबोली रंगाची शाल घेतली.

Photo Credit; instagram

Arrow

तर स्वानंदने देखील याच रंगाचा पेहेराव केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या चाहते कपलला भरभरून शुभेच्छा देत आहेत. 

'Animal'च्या तृप्तीची तुफान चर्चा; 'या' Beauty Tips मुळे केलाय कहर!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा