'ब्लॅक अॅण्ड गोल्ड'... मराठी अभिनेत्री ईशा केसकरचा हॉट लूक चर्चेत!
Photo Credit; instagram
सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री ईशा केसकर ही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
Photo Credit; instagram
ईशा सध्या, स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेत मुख्य नायिका म्हणून काम करत आहे.
Photo Credit; instagram
स्टार प्रवाह वाहिनीच्या एका कार्यक्रमातील तिचा 'ब्लॅक अॅण्ड गोल्ड' लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Photo Credit; instagram
ईशाने तिचे या लूकमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले असून यामध्ये तिच्या मॉडर्न लूकला पारंपारिक टच मिळाल्याचं देखील दिसून येत आहे.
Photo Credit; instagram
या फोटोमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर क्रॉप टॉप आणि मॅचिंग हाय-वेस्ट स्कर्ट घातल्याचं पाहायला मिळत आहे.
Photo Credit; instagram
तसेच, या लूकमध्ये ईशाने केसांची वेणी घालून सुंदर हेअरस्टाइल केली आहे. यामध्ये तिने सोनेरी रंगाचे हेअर अॅक्सेसरिझ देखील घातल्याचं दिसून येत आहे.
Photo Credit; instagram
ईशाचा हा लूक अगदी हटके आणि ग्लॅमरस असल्याने तिने शेअर केलेले हे फोटोज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या फोटोंना चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
कुंभमेळ्यातून व्हायरल झालेल्या मोनालिसाचा आणखी एक चित्रपट! साउथच्या हिरोसोबत झळकणार...