Photo Credit; instagram
Arrow
Meera Joshi : मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत काय घडलं? सोशल मीडियावर खळबळ
Photo Credit; instagram
Arrow
'अगंबाई अरेच्चा 2' फेम मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशीचा अपघात झाला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मीराने या अपघाताविषयी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तिचा हा अपघात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झाला आहे. यामध्ये गाडीचा चक्काचूर झालेला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मीराने गाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने ‘क्रॅश्ड अँड मिसिंग’ असे कॅप्शन दिले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या व्हिडीओमध्ये मीराने गाडीला सखी म्हटलं आहे. ती म्हणाली, 'प्रिय सखी आपण किती आणि कुठे-कुठे भटकलो.'
Photo Credit; instagram
Arrow
'रात्र दिवस, ऊन-वारा, पाऊस चढ उतार काहीही असो आपण एकमेकींची काळजी घेतली. पण आज इतका भीषण अपघात होऊनही तू स्वतःला संपवणे पत्करलेस .'
Photo Credit; instagram
Arrow
मीराने गाडीचा हा भावूक व्हिडीओ शेअर केला ज्यामुळे तिला कोणतीही दुखापत झालेली नाही.
Biparjoy मुळे समुद्र खवळला! मुंबईतील किनाऱ्यावर धडकल्या मोठं मोठ्या लाटा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!
कोण आहे नवीना बोले? तिचे साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप