तुझी कंबर.. एक नंबर, नेहा पेंडसेचा बिकिनीमध्ये धुरळा!
Photo Credit: instagram
मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे ही सध्या सोशल मीडियावर तिच्या नव्या बिकिनी फोटोमुळे प्रचंड चर्चेत आहे. पाहा तिचे खास फोटो
Photo Credit: instagram
नेहा ही मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे.
Photo Credit: instagram
नुकतंच तिचे थायलंडमधील कार्बी आयलंडवर खास बिकिनीमध्ये फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये ती प्रचंड ग्लॅमरस दिसते आहे.
Photo Credit: instagram
नेहा पेंडसे हिने मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच "भाग्यलक्ष्मी" (झी मराठी) आणि "मे आय कम इन मॅडम" यासारख्या टीव्ही मालिकांमधून ती घराघरात पोहोचली.
Photo Credit: instagram
नेहा पेंडसेच्या "जून" (2021) या मराठी चित्रपटातील अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर मराठी पुरस्कार मिळाला आहे.
Photo Credit: instagram
नेहाने "भाबी जी घर पर हैं" मधील अनिता भाभीची भूमिका देखील साकारली होती. त्यामुळे ती मराठीसोबतच हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहचली होती.
Photo Credit: instagram
नेहाने 5 जानेवारी 2020 रोजी शार्दुल सिंह ब्यास याच्याशी विवाह केला होता. शार्दुलचे यापूर्वी दोन विवाह झाले होते आणि त्याला दोन मुली आहेत.
Photo Credit: instagram
2025 मध्ये नेहा पेंडसेने कान्स चित्रपट महोत्सवात पदार्पण केले, जिथे तिच्या हटके लूकने सर्वांचे लक्ष वेधले होते.
Photo Credit: instagram
नेहा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते आणि तिच्या ग्लॅमरस लूक आणि फॅशनमुळे ती नेहमीच चर्चेत राहते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
बॅकलेस अदांवर सगळेच फिदा, फोटोतील 'ती' अभिनेत्री कोण?