Photo Credit; instagram
बॅकलेस अदांवर सगळेच फिदा, फोटोतील 'ती' अभिनेत्री कोण?
Photo Credit; instagram
सोशल मीडियावर अभिनेत्रींचे बरेच हॉट आणि बोल्ड लुकमधील फोटोज व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतं.
Photo Credit; instagram
या फोटोमध्ये अभिनेत्रीने बॅकलेस गाउन घातल्याचं पाहायला मिळतंय. अशात बरेचजण ही अभिनेत्री नेमकी कोण आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
Photo Credit; instagram
या अभिनेत्रीने 'एमएस धोनी' सारख्या सुपरहिट चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केलं आहे.
Photo Credit; instagram
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस लुकसाठी ओळखली जाणारी दिशा पाटनी आहे.
Photo Credit; instagram
या फोटोमध्ये ती बॅकलेस गाउनमध्ये पोझ देताना दिसत आहे. तिचे हे फोटोज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
Photo Credit; instagram
दिशाचा हा स्टायलिश आणि कूल लुक फॅशन लव्हर्ससाठी इन्स्पिरेशन ठरत आहे.
Photo Credit; instagram
सोशल मीडियावर तिचे हे फोटोज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते सुद्धा तिच्या या लुकचं भरभरून कौतुक करताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
दिशा नेहमी आपल्या फिटनेस आणि ट्रेंडी आउटफिट्समुळे चर्चेत असते. यामध्ये तिचा कॉन्फिडन्स आणि तिच्या अदा नेहमी चाहत्यांच्या आवडीचा विषय ठरत असतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
"तेरी मोहबत्त मेरी जवानी..." मोहम्मद शमीची पत्नी आली पुन्हा चर्चेत
इथे क्लिक करा
Related Stories
'नाईलाजाने दिला Kissing सीन', अभिनेत्री म्हणाली...
जान्हवी कपूरचे ब्रालेटमधील हे फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले!
'माझ्या Kiss ने सर्वांना हादरवून टाकलेलं', अभिनेत्याने लिपलॉक सीनबद्दल सगळंच सांगितलं!
राज ठाकरेंबाबतचा 'तो' सवाल, पाहा सोनाली बेंद्रेने काय दिलं उत्तर!