Photo Credit; instagram
"तेरी मोहबत्त मेरी जवानी..." मोहम्मद शमीची पत्नी आली पुन्हा चर्चेत
Photo Credit; instagram
भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी क्रिकेटसोबत त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा नेहमी चर्चेत असल्याचं पाहायलं मिळतं.
Photo Credit; instagram
शमी आणि त्याची पत्नी हसीन यांच्यामध्ये बऱ्याच काळापासून वाद होत आहेत आणि यामुळे ते दोघे वेगळे राहत असल्याचं सुद्धा अनेकांना माहित असेल.
Photo Credit; instagram
गेल्या दिवसांमध्ये शमीने आपली पत्नी हसीनावर एकाहून एक मोठे आरोप केले होते. यामुळे चाहत्यांमध्ये सुद्धा खळबळ माजली होती.
Photo Credit; instagram
तसेच, दुसरीकडे हसीना सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं. तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर प्रेक्षक बरेच कमेंट्स करत असतात.
Photo Credit; instagram
यादरम्यान, हसीन जहांने 'तेरी मोहबत्त मेरी जवानी' हे गाणं गाताना एक व्हिडीओ बनवला आहे. यावर कित्येक यूजर्सनी यावर कमेंट्स केल्या आहेत.
Photo Credit; instagram
हसीन जहांच्या या व्हिडीओवर एका यूजरने कमेंट करत लिहिले की "तू स्वत:हून सुद्धा जास्त सुंदर आहेस."
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
रात्री 3 ते 4 च्या दरम्यान जाग आल्यावर फक्त 'हे' करा; होतील मोठे लाभ...
इथे क्लिक करा
Related Stories
आता पार्टीमध्ये उठून दिसाल... श्वेताचे 'हे' ग्लॅमरस इअररिंग्स नक्की ट्राय करा
Shweta Tiwari: हॉटनेसच्या बाबतीत पलकला सुद्धा टाकलं मागे!
फँड्रीच्या शालूची नखरेल अदा, तिला साडीत पाहून व्हाल फिदा
बाईईई! हा काय प्रकार..बाथरूममध्ये दिसला श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार, Photo व्हायरल!