Photo Credit; instagram
रात्री 3 ते 4 च्या दरम्यान जाग आल्यावर फक्त 'हे' करा; होतील मोठे लाभ...
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्रानुसार, सकाळी 3 ते 4 वाजेपर्यंतची वेळ ब्रम्ह मुहूर्त मानली जाते. हा ब्रम्ह मुहूर्त देवांची वेळ मानला जातो.
Photo Credit; instagram
तसेच, जर तुम्हाला दररोज 3 ते 4 वाजताच्या दरम्यान जाग येत असेल तर याचा अर्थ तुमच्या जीवनात आनंद येणार आहे.
Photo Credit; instagram
सकाळी 3 ते 4 वाजताची वेळ प्रार्थना करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. सकाळी या वेळेत प्रार्थना करणं शुभ मानलं जातं.
Photo Credit; instagram
ब्रम्ह वेळेत तुम्हाला जाग आल्यानंतर पलंगावर बसून प्रार्थना करा किंवा मंत्राचा जप करा.
Photo Credit; instagram
या वेळी लगेच उठून जेवण करू नये. असं केल्यास आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकतं.
Photo Credit; instagram
याव्यतिरिक्त, ही वेळ ब्रम्ह मुहूर्त असल्यामुळे या वेळी आपल्या आयुष्यातल्या गरजेच्या बाबींचा विचार केला पाहिजे.
Photo Credit; instagram
या वेळेदरम्यान कोणताच तणाव जाणवत नाही. यावेळी इष्ट देवतेचा जप किंवा गायत्री मंत्राचा जप करणं अत्यंत शुभ मानलं जातं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
घरीच बनवा कोरिअन फेस मास्क...'हे' सीक्रेट जाणून घ्या
इथे क्लिक करा
Related Stories
S नावाची लोकं नेमकी कशी असतात, स्वभाव तर...
तुमचासुद्धा जन्म 'या' दिवशी झालाय? मग काही खास बाबी जाणून घ्या
'या' बोटात घाला चांदीची अंगठी; पैशांची अडचण दूर होईल अन्...
जेवल्यानंतर ताटातच हात धुता? बघा तुम्ही केवढी मोठी चूक करता!