Photo Credit; instagram

घरीच बनवा कोरिअन फेस मास्क...'हे' सीक्रेट जाणून घ्या

Photo Credit; instagram

चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी कोरिअन फेस मास्क जगभरात फेमस असल्याचं पाहायला मिळतं.

Photo Credit; instagram

तुम्हीसुद्धा घरीच सोपा आणि कोणत्याच केमिकलचा वापर न करता नैसर्गिक कोरिअन फेस मास्क बनवून तो ट्राय करू शकता. यामुळे तशीच कोरिअन सारखी ग्लोइंग त्वचा मिळवता येईल.

Photo Credit; instagram

DIY कोरिअन राइस वॉटर जेल फेस मास्क बनवण्यासाठी 1 कप पाण्यात 2 चमचे तांदूळ मिसळून ते 15 ते 20 मिनिटे उकळून घ्या.

Photo Credit; instagram

दुधासारखं पांढरं मिश्रण तयार झाल्यानंतर ते गाळून थंड करून घ्या. यामध्ये 1 चमचा अॅलोव्हेरा जेल आणि 1/2 चमचे गुलाबजल टाका.

Photo Credit; instagram

स्मूद जेलसारखं टेक्सचर होईपर्यंत हे मिश्रण चांगलं मिसळून घ्या.

Photo Credit; instagram

यानंतर चेहरा व्यवस्थित स्वच्छ करा. तयार केलेला फेस मास्क ब्रश किंवा हाताच्या साहाय्याने चेहऱ्यावर लावा आणि 15 ते 20 मिनिटे सुकू द्या.

Photo Credit; instagram

त्यानंतर चेहरा कोमट किंवा थंड पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा फेस मास्क लावल्याने चेहरा नेहमी ग्लोइंग राहील.

पुढील वेब स्टोरी

आता घरातून बाहेर न निघता चाला 10 हजार पावलं! जाणून घ्या टिप्स...

इथे क्लिक करा