Photo Credit; instagram
Arrow
रिंकू राजगुरूचं ठरलं लग्न? हातात हिरवा चुडा अन्...
Photo Credit; instagram
Arrow
अर्ची म्हणजे आपली रिंकू राजगुरू 24 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या झिम्मा २ चित्रपटामुळे चर्चेत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या चित्रपटात रिंकूने निर्मिती सावंत यांची सूनबाई बनून सर्वांचं मनोरंजन केलं.
Photo Credit; instagram
Arrow
सध्या रिंकूचे फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहेत. तिने केशरी रंगाची साडी नेसून सुंदर फोटो काढले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
अगदी नवरीसारखा लूक रिंकूने केला आहे. तिने पैठणी साडी नेसून हिरव्या बांगड्या घालून मराठमोळा साज श्रृंगार केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
साडीतील लूकवर रिंकूने सुंदर दागिने आणि हातात हिरव्या बांगड्या परिधान केल्या आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
तर केसांमध्ये सुंदर मोगऱ्याच्या फुलांचा गजरा माळला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पैठणी साडीतील या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.
'हे' 5 प्रकारचे चहा नक्की ट्राय करा; चुटकीसरशी होईल Weight Loss
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'लक्षात ठेवण्यासारखं काय त्यात?' मंदिरा बेदी का करत नाही पतीचं वर्षश्राद्ध?
आता कर्नल सोफियाची बहीण आली चर्चेत; बघून व्हाल थक्क
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!