Photo Credit; instagram
'अबोली' मालिकेतील गौरी कुलकर्णीचा बोल्ड अवतार! पार्टी विअर साडीतील फोटो...
Photo Credit; instagram
सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री गौरी कुलकर्णी ही स्टार प्रवाह वाहिनीवरील 'अबोली' या मालिकेतून घराघरांत पोहोचली.
Photo Credit; instagram
'अबोली' या मालिकेत गौरीने मुख्य भूमिका साकारली होती.
Photo Credit; instagram
दरम्यान, ही अभिनेत्री सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
Photo Credit; instagram
गौरीने नुकतंच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पार्टी विअर साडीतील नवे फोटोज शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
या फोटोमध्ये अभिनेत्रीने स्टायलिश साडी नेसली असून त्यावर तिने स्लिव्हलेस ब्लाउझ परिधान केलं आहे.
Photo Credit; instagram
गौरीच्या या फोटोंना चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून यावर नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत.
Photo Credit; instagram
चार वर्ष प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या 'अबोली' या मालिकेने 26 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
श्वेता तिवारीच्या लेकीचा बिकिनी लूक... सुमद्रकिनाऱ्यावरील हॉट फोटोज व्हायरल!
इथे क्लिक करा
Related Stories
'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्या अडकणार लग्नबंधनात! ज्ञानदा रामतीर्थकरचा मेहंदी सोहळा...
मौनी रॉयच्या हॉट फोटोंवर चाहते घायाळ! पिंक गाउनमध्ये ग्लॅमरस लूक...
"देसी गर्ल..." अभिनेत्री गिरीजा प्रभूचा जांभळ्या साडीतील हटके अन् आकर्षक लूक!
मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज! रूचिरा जाधवचा बिकिनी लूक व्हायरल...