Photo Credit; instagram

श्वेता तिवारीच्या लेकीचा बिकिनी लूक... सुमद्रकिनाऱ्यावरील हॉट फोटोज व्हायरल!

Photo Credit; instagram

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी हिने अभिनेत्री म्हणून अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली आहे.

Photo Credit; instagram

पलक तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे सतत चर्चेत असते. आता, तिने तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर समुद्रकिनाऱ्यावरील हॉट फोटोज शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

या फोटोंमध्ये पलकने प्रिंटेड बिकिनी परिधान केल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये तिचा बोल्ड लूक दिसून येत आहे.

Photo Credit; instagram

पलकने बिकिनीमध्ये आकर्षक आणि सुंदर पोझ दिल्या आहेत. तिचे हे फोटोज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

Photo Credit; instagram

एका व्हिडीओमध्ये पलक समुद्रातील डॉल्फिनला खाद्य देताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

अभिनेत्रीचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

पुढील वेब स्टोरी

"46 वर्षांची झालीस तरी अविवाहित..." प्रश्नावर मुक्ता बर्वे स्पष्टच म्हणाली की, "वैयक्तिक..."

इथे क्लिक करा