Arrow

बॉबी डार्लिंगने मेट्रोत केली मारहाण, व्हिडीओ व्हायरल 

Arrow

बिग बॉस फेम बॉबी डार्लिंगचा एक धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला आहे. दिल्ली मेट्रोत तीे एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे.

Arrow

दिल्ली मेट्रोमध्ये बॉबी आणि त्या व्यक्तीचे भांडण इतके टोकाला गेले आहे की, वाद सोडवायला सीएसआएफ जवानाला मध्यस्थी करावी लागली.

Arrow

मेट्रोमध्ये तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बॉबीच्या हातात पांढऱ्या रंगाची बॅग दिसते आहे. ती बॅग हिसकवण्याचा प्रयत्नही तो करत आहे.

Arrow

बॉबीचा वाद चालू असतानाच शिवीगाळही केली आहे. त्यामुळे हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

Arrow

बॉबी डार्लिंगचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे डीएमआरसीने निषेध नोंदविला आहे.

Arrow

याशिवाय ती 'स्टाइल', 'मैंने दिल तुझको दिया', 'ना तुम जानो ना हम', 'दिल ने जिस अपना कहा', 'जीना सिरफ मेरे लिए', 'पेज 3' या सारख्या चित्रपटांमधूनही तिने काम केले आहे. 

Arrow

बॉबी डार्लिंगचे  खरे नाव पंकज शर्मा आहे. ट्रान्स इंडियन अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश होतो. तिने 'बिग बॉस सीझन 1', 'कहीं किसी रोज', यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

Arrow

याशिवाय ती 'स्टाइल', 'मैंने दिल तुझको दिया', 'ना तुम जानो ना हम', 'दिल ने जिस अपना कहा', 'जीना सिरफ मेरे लिए', 'पेज 3' या सारख्या चित्रपटांमधूनही तिने काम केले आहे. 

Shweta Tiwari: 57 वर्षीय अभिनेता दोन मुलांच्या आईसोबत झाला रोमँटिक!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा