Arrow
नीता मुकेश अंबानीच्या कल्चरल सेंटरमध्ये हॉलीवूड, बॉलीवूड आणि कल्चरच आर्टीस्टने हजेरी लावली होती.
Arrow
अंबानीच्या इवेंटमध्ये प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर सुहानी पारेख पोहोचली होती.तिचा लुक खुपच हटके होता.
Arrow
सुहानी पारेख सध्या प्रेग्नेंट आहे. त्यामुळे तिने त्यानुसार स्वत:चे आऊटफिट परीधान केले होते.
Arrow
सुहानी नीता अंबानीच्या इवेंटमध्ये 24 कॅरेट गोल्ड बेबी आर्मरचा ड्रेस घालून आली होती.
Arrow
सुहानीने 24 कॅरेट गोल्ड बेबी आर्मरद्वारे बेबी फ्लॉंट केला होता. तिचा हा लुक फॅन्सना आवडला होता.
Arrow
बेबी बंपला सोन्याचा आर्मर घालण्यासोबत सुहानीने गोल्डन ब्रा स्टाईल ट्युब ब्लाऊजही घातला होता.
Arrow
बेबी आर्मरवर टेक्सचर डिटेल्स कोरण्यात आले होते.त्याचा छोट्या-छोट्या ह्युमन फेसेसना कोरलं गेलं होतं.
Arrow
बेबी आर्मर आणि ब्रा स्टाईल टयूब ब्लाऊजवर तिने काळी साडी परीधान केली होती. कानात इयररिंग्स, नेकपीस, बांगड्या आणि रिंग घातली होती.
हनुमानला दिला होता शक्ती विसरण्याचा शाप, काय आहे रंजक कथा?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!
हा काय प्रकार.. प्रीति झिंटाच्या हातात विराटचा मोबाइल, फोनमध्ये नेमकं पाहिलं तरी काय?