Arrow
गावातील मुलींचा रॅम्पवॉक पाहून सर्वच अवाक्...
Arrow
राजस्थानमध्ये मिस राजस्थान 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी ग्रॅंड ऑडिशन देखील पार पडले.
Arrow
मिस राजस्थान स्पर्धेचे ऑडिशन जयपूरच्या उनियारामध्ये संपन्न झाले. या स्पर्धेत अनेक कंटेस्टंट पोहोचल्या होत्या.
Arrow
स्पर्धेत आलेल्या तरूणींसोबत त्यांचे नातेवाईक देखील उपस्थित होते. कोणाची आई, तर कोणाचे बाबा आले होते.
Arrow
या स्पर्धेत तरूणींनी लाऊड म्युझिकवर रॅम्प वॉक केला होता.
Arrow
स्पर्धेत राज्यभरातून तरूणी जयपूरला आल्या होत्या. या ठिकाणी दुसरे ऑडिशन पार पडले.
Arrow
दुसऱ्या ऑडिशनमध्ये 5400 हून अधिक तरूणींनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले होते.
Arrow
पॅनलिस्ट निमिषा मिश्राने एक नवीन विक्रम रचल्याची माहिती दिली. या स्पर्धेत सर्वाधिक नोंदणी झाल्याचा विक्रम रचला.
Arrow
या 60 स्पर्धकांमधून 28 तरूणी ग्रॅंड फिनाले पर्यंत पोहोचल्या होत्या.
Arrow
आता 6 ऑगस्ट रोजी बिर्ला सभागृहात एका भव्य समारंभात मिस राजस्थान 2023 घोषित केली जाणार आहे.
दररोज 500 प्रपोजल, तरीही सिंगल, मॉडेल म्हणते, 'मुले जवळ यायला घाबरतात'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!
कोण आहे नवीना बोले? तिचे साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप