Arrow

दररोज 500 प्रपोजल, तरीही सिंगल, मॉडेल म्हणते, 'मुले जवळ यायला घाबरतात'

Arrow

प्रसिद्द मॉडेल जुलिया मेडीरॉस सोशल मीडियावर खुप अ‍ॅक्टीव्ह असते. ती तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करते. 

Arrow

प्रसिद्द मॉडेल जुलिया मेडीरॉसला दररोज 500 मुलांचे प्रपोजल येतात, तरी देखील ती सिंगल आहे. 

Arrow

दररोज डेटिंग अ‍ॅपवर मला 500 प्रपोजल येतात, असा दावा जुलिया मेडीरॉसने केला आहे. 

Arrow

जी लोक डेटिंग अ‍ॅपवर भेटतात, ती खऱ्या आयुष्यात बोलत देखील नाही,असे देखील जुलिया सांगते. 

Arrow

जुलियाचा चेहरा फॅशन आयकॉन कायली जेनरशी मिळतो जुळतो, असे बोलले जाते. 

Arrow

जुलिया इंस्टाग्राम अकाऊंटवरून 82 लाखाहून अधिकची कमाई करेत. @juju .brazil या नावाने तिचे अकाऊंट आहे. 

Arrow

जुलियाचे इंस्टाग्राम अकाऊंटवर एक लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत.

रुममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच!

पुढील वेब स्टोरी