Photo Credit; instagram

Arrow

रूममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच!

Photo Credit; instagram

Arrow

कास्टिंग काउचच्या गोष्टी शोबिज इंडस्ट्रीत सामान्य आहेत. अभिनेत्री स्वरा भास्करनेही याचा सामना केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या जुन्या मुलाखतीत तिने याबाबत सांगितलं आहे की, 'दिग्दर्शकाने तिला एका भूमिकेसाठी काय मागणी केलेली.'

Photo Credit; instagram

Arrow

स्वरा म्हणाली, 'एक दिग्दर्शक दारूच्या नशेत तिच्या खोलीत घुसला होता. त्याला तिला मिठी मारायची होती. भूमिकेसाठी त्याने तिला एक मागणी केली होती.'

Photo Credit; instagram

Arrow

स्वराने दिग्दर्शकाची ही अट मान्य करण्यास नकार दिला. याचा परिणाम असा झाला की तिला अनेक प्रोजेक्ट्समधून काढून टाकण्यात आले.

Photo Credit; instagram

Arrow

स्वरा म्हणाली, 'जेव्हा मी इंडस्ट्रीत नवीन होते, तेव्हा डायरेक्टरने मला मेसेज आणि डिनरला बोलावलं. तो दिवसभर माझ्या मागे असायचा, फोन करायचा.'

Photo Credit; instagram

Arrow

एका सीनवर चर्चा करण्यासाठी स्वराला त्याच्या हॉटेलच्या रूममध्ये जाण्यास सांगितले होते. ती तिथे गेली तेव्हा तो मद्यपान करत होता.

Photo Credit; instagram

Arrow

'रूममध्ये बोलावलं, सीनऐवजी रात्र घालवण्याची मागणी केली.' असं स्वराने सांगितलं.

Photo Credit; instagram

Arrow

'मी घाबरले होते. पॅकअप झाल्यावर मी लाइट्स बंद करायचे जेणेकरून त्याला मी झोपली आहे असं वाटेल.'

Photo Credit; instagram

Arrow

दिग्दर्शकाच्या या कृत्याला कंटाळून स्वराने एग्जीक्यूटिव्ह प्रोड्यूसरकडे त्याची तक्रार केली होती.

Ashish Vidyarthi : 60 व्या वर्षी लग्न अन् बायकोला घरी ठेवून गेला हनिमूनला

पुढील वेब स्टोरी