Photo Credit; instagram

Arrow

Ashish Vidyarthi लग्नानंतर हनिमूनला, अन् ते ही...

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडचा खलनायक आशिष विद्यार्थी त्यांच्या दुसऱ्या लग्नामुळे सध्या जोरदार चर्चेत आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

Photo Credit; instagram

Arrow

वयाच्या 60व्या वर्षी या अभिनेत्याने रुपाली बरुआसोबत दुसरे लग्न केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एकीकडे प्रेमाला वय नसतं असं म्हणणारे ही आहेत तर, अभिनेत्याला ट्रोल करणारेही अनेकजण आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

आता आशिष विद्यार्थी यांचा एक लेटेस्ट व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते आफ्रिकेत हनिमूनला गेले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

आश्चर्याची बाब म्हणजे आशिष विद्यार्थी एकटेच हनिमूनला गेले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यावरून यूजर्स त्यांना ट्रोल करत आहेत आणि विचारत आहेत की त्यांनी फक्त हनीमूनला जाण्यासाठी लग्न केले आहे का?

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी