Photo Credit; instagram
Arrow
Lalbaugcha Raja 2023 पाद्यपूजन सोहळा, पाहिलेत का? 'हे' खास Photo
Photo Credit; instagram
Arrow
मुंबईतील लालबागचा राजा या महागणपतीचा पाद्यपूजन सोहळा आज पार पडला.
Photo Credit; instagram
Arrow
खऱ्या अर्थाने लालबागच्या राजाच्या या गणेशोत्सवाला आजपासूनच सुरुवात झालेली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
लालबागच्या राजाचे 90 व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन संकष्टी चतुर्थीदिनी बुधवारी 07 जून 2023 रोजी सकाळी 6.00 वाजता झाले.
Photo Credit; instagram
Arrow
मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे व मूर्तिकार कांबळी आर्ट्स चे श्री. रत्नाकर मधुसूदन कांबळी यांच्या शुभहस्ते हे पूजन झाले.
Photo Credit; instagram
Arrow
तर यावेळी खजिनदार श्री. मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकाचे पूजन केले.
Photo Credit; instagram
Arrow
पाद्यपूजन सोहळा अत्यंत मंगलमय आणि पावित्र्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
WTC अंतिम सामन्यात 'या' खेळाडूने शतक झळकावलं तर, भारताचा विजय निश्चित!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा