Photo Credit; instagram

Arrow

WTC अंतिम सामन्यात 'या' खेळाडूने शतक झळकावलं तर, भारताचा विजय निश्चित!

Photo Credit; instagram

Arrow

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

टीम इंडियाने हा सामना जिंकल्यास हे त्यांचे पहिले WTC विजेतेपद असेल.

Photo Credit; instagram

Arrow

पण, या सामन्यात तमाम क्रिकेट चाहत्यांच्या नजरा अजिंक्य रहाणेवर असणार आहेत. जो कालच 35 वर्षांचा झाला.

Photo Credit; instagram

Arrow

IPL 2023 मध्ये रहाणेने अशी कामगिरी केली की त्याला टीम इंडियात स्थान मिळाले. यासाठी एमएस धोनीचा फीडबॅकही घेण्यात आला होता.

Photo Credit; instagram

Arrow

रहाणेने आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळताना 15 सामन्यात 32.60 च्या सरासरीने 326 धावा केल्या.

Photo Credit; instagram

Arrow

याच अजिंक्य रहाणेच्या नावावर आणखी एक अनोखा विक्रम आहे. ज्यावेळी त्याने शतक केले त्यावेळी टीम इंडियाचा पराभव झाला नाही.

Photo Credit; instagram

Arrow

अजिंक्यने 12 कसोटीत शतके झळकावली आहेत. या 9 कसोटींमध्ये भारताने विजय मिळवला आहे, तर 3 सामने ड्रॉ झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

रहाणेचे वनडेतही तीन शतके आहेत, हे तिन्ही सामने भारताने जिंकले आहेत. अशा स्थितीत आता टीम इंडियाला त्याच्या शतकाची अपेक्षा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

याचाच अर्थ रहाणेने शतक झळकावले तर हा सामना टीम इंडिया हरणार नाही याची खात्री दिली जाते.

अभिनेता Prabhad तिरूपतीमध्ये घेणार सात फेरे पण...

पुढील वेब स्टोरी