Photo Credit; instagram

Arrow

अभिनेता Prabhas तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे पण...

Photo Credit; instagram

Arrow

दाक्षिणात्य चित्रपटांसह बॉलिवूडमध्ये झळकणारा मोस्ट एलिजिबल बॅचलर प्रभास कधी, कोणासोबत आणि कुठे लग्न करणार? हे त्याच्या चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आता प्रभासने त्याच्या लग्नाबाबत एक मोठे अपडेट दिले आहे. जे कळल्यानंतर चाहते खूश झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

खरं तर, 6 जून रोजी तिरुपतीमध्ये या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट आदिपुरुषचा अॅक्शन ट्रेलर लाँच करण्यात आला. तेव्हा चाहत्यांनी त्याला लग्नाबद्दल प्रश्न विचारले.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी लग्नाच्या प्रश्नावर प्रभासने उत्तर दिले. तो म्हणाला, 'मी तिरुपतीमध्ये लग्न करणार आहे. या उत्तराने चाहत्यांचे चेहरे आनंदाने फुलले.'

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, तो कधी आणि कोणाशी लग्न करणार हे सांगितले नाही. पण तरीही लग्नाबाबत प्रभासचे हे उत्तर व्हायरल होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चाहत्यांना आता उत्सुकता लागली आहे ती प्रभासच्या लग्नाची.

Photo Credit; instagram

Arrow

प्रभासचे नाव बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेननसोबत बऱ्याच दिवसांपासून जोडले जात आहे. ते रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी