Photo Credit; instagram

'आमदाराने तिला रिसॉर्टवर बोलावलं...', नेता 'या' अभिनेत्रीबाबत असं बोलला अन्..

Photo Credit; instagram

प्रसिद्ध अभिनेत्री तृषा कृष्णन  सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

तृषाने AIADMK चे नेते ए. व्ही. राजू यांच्याविरोधात कारवाईचा इशारा दिलाय.

Photo Credit; instagram

ए. व्ही. राजू यांनी तृषाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Photo Credit; instagram

'अभिनेत्रीला एका आमदाराने रिसॉर्टवर बोलावलं होतं, ज्यासाठी तिला मोठी रक्कम देण्यात आली होती'

Photo Credit; instagram

या विधानावर तृषा ही प्रचंड संतापली आहे आणि तिने कारवाईचा इशारा पण दिला. 

Photo Credit; instagram

'केवळ इतरांचं लक्ष वेधण्यासाठी तुच्छ व्यक्तींना वारंवार अत्यंत खालच्या स्तरावर झुकताना पाहणं घृणास्पद आहे.'

Photo Credit; instagram

'यापुढे जे काही बोलायचं असेल ते माझ्या लीगल डिपार्टमेंटकडून केलं जाईल.'

Photo Credit; instagram

याआधी अभिनेता मंसूर अली खानने देखील तृषावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

Photo Credit; instagram

'जेव्हा मला समजलं तृषासोबत मला एक सीन शूट करायचा आहे, तेव्हा मी विचार केला की एखादा बेडरुम सीन असेल.' 

Photo Credit; instagram

'त्याची ही टिप्पणी स्त्रीविरोधी, अपमानजनक.. अत्यंत वाईट आणि तिरस्कार करण्याजोगी आहे.' असं म्हणत तृषाने संताप व्यक्त केला होता.

पुढील वेब स्टोरी

भावांनो... 'या' रंगाचा शर्ट घातला तर मुली होतील फिदा!

इथे क्लिक करा