2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही 'या' अभिनेत्री...

Photo Credit: Instagram

Arrow

टीव्ही इंडस्ट्रीत अनेक अभिनेत्री आहेत ज्या इतक्या फिट आहेत की त्यांच्या वयाचाही अंदाज लावता येत नाही.

Photo Credit: Instagram

Arrow

हेल्दी डाएट, वर्कआउट, पुरेशी झोप, ताण न घेतल्याने व्यक्ती त्याच्या वास्तविक वयापेक्षा तरुण दिसू शकतं.

Photo Credit: Instagram

Arrow

जाणून घेऊया अशाच अभिनेत्रींबद्दल ज्यांचे वय 40 च्या पुढे आहे पण त्या फिटनेस बाबतीत खूप पुढे आहेत.

Photo Credit: Instagram

Arrow

श्वेता तिवारी 42 वर्षांची आहे तिचा फिटनेस पाहून कोणीही अंदाज लावू शकत नाही की ती 2 मुलांची आई आहे.

Photo Credit: Instagram

Arrow

श्वेता तिवारीच्या ट्रेनरनुसार, ती हेल्दी डाएट, वर्कआउट आणि विश्रांती घेऊन स्वत:ला फिट ठेवते.

Photo Credit: Instagram

Arrow

कश्मिरा शाह 50 वर्षांची असून तिला 2 मुलेही आहेत. तिचा फिटनेस पाहून कोणालाही आश्चर्य वाटू शकते.

Photo Credit: Instagram

Arrow

कश्मिरा योग, वेट ट्रेनिंग, डान्स आणि हाय प्रोटीन डाएटने स्वतःला फिट ठेवते.

Photo Credit: Instagram

Arrow

उर्वशी ढोलकिया 43 वर्षांची असून ती तिच्या फिटनेससाठी इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे. तिला 2 मुलं आहेत.

Photo Credit: Instagram

Arrow

उर्वशी तरुण दिसते, याचे रहस्य म्हणजे ती जंक फूडपासून दूर राहते आणि फायबर-प्रोटीन आहार घेते.

Photo Credit: Instagram

Arrow

50 वर्षीय मंदिरा बेदी एक फिटनेस आयकॉन आहे. मंदिरा बेदीलाही 2 मुले आहेत.

Photo Credit: Instagram

Arrow

मंदिरा होम वर्कआउट, योगा, वेट ट्रेनिंग आणि कार्डिओने स्वतःला फिट ठेवते.

Photo Credit: Instagram

Arrow

For more stories

अशाच वेबस्टोरींसाठी