Photo Credit; instagram

Arrow

Mouni Roy ची स्वीमिंग पूलमध्ये मस्ती, लुकने वेधून घेतलं लक्ष, पण होतेय ट्रोल

Photo Credit; instagram

Arrow

सुंदर आणि ग्लॅमरस मौनी रॉय चाहत्यांच्या मनावर राज्य करते. मौनी प्रत्येक अभिनयाने चाहत्यांना भुरळ घालते. 

Photo Credit; instagram

Arrow

आता मौनीला तिच्या पतीसोबत बिकिनीमध्ये रोमान्स करताना पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

मौनी रॉयने तिच्या इंस्टावर पतीसोबतचे काही रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

एका व्हिडीओमध्ये मौनी रॉय तिच्या पतीसोबत पूलमध्ये रोमान्स करताना दिसली. दोघांची धमाकेदार केमिस्ट्री चाहत्यांची मने जिंकत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

फ्लोरल प्रिंटेड बिकिनीतील मौनी रॉयच्या सौंदर्याला तोड नाही. तिने तिची टोन्ड फिगर फ्लॉंट केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पतीसोबतचा रोमान्स आणि मौनीचा बिकिनी लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

पण अनेक यूजर्स तिला ट्रोल करत आहेत. एका यूजरने लिहिले, 'थोडी लाज बाळगा.' दुसर्‍याने लिहिले, 'कधीतरी पूर्ण कपडे घाल.'

New Year पार्टीत रणबीर-आलियाचा रोमान्स, राहासोबत खास फोटो!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा