Photo Credit; instagram

Arrow

Priya Singh चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, पाहा तिचा Look

Photo Credit; instagram

Arrow

MSRDC चे संचालक अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा अश्वजीत गायकवाड याला त्याची गर्लफ्रेंड प्रिया सिंह हिला कारने चिरडण्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या प्रकरणानंतर प्रिया सिंह ही सध्या खूपच चर्चेत आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

प्रिया सिंह ही सोशल मीडियावर बरीच प्रसिद्ध आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

प्रिया सिंह ही एक प्रसिद्ध यूट्यूबर आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचे मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स देखील आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

प्रिया ही बोल्ड आणि बिनधास्त असल्याचे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्याला पाहायला मिळतील.  

Photo Credit; instagram

Arrow

प्रियाने आपले बिकिनी आणि मोनोकनीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हेच फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियाने आपले बिकिनी आणि मोनोकनीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हेच फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियाने शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाइक्स मिळत आहे.

MSRDC संचालकाच्या मुलाची गर्लफ्रेंड, Priya Singh आहे तरी कोण?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा