Photo Credit; instagram

Hardik Pandya सोबत लग्नापूर्वी नताशा कोणाला करत होती डेट?

Photo Credit; instagram

क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहेत. 

Photo Credit; instagram

ते घटस्फोट घेणार असल्याचं बोललं जात आहे. पण त्यांच्याकडून याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

Photo Credit; instagram

पण, तुम्हाला माहितीये का? हार्दिक सोबत लग्न करण्याआधी नताशा कोणाला डेट करत होती?

Photo Credit; instagram

नताशा स्टॅनकोविक एकेकाळी TV अभिनेता अली गोनीसोबत रिलेशनमध्ये होती. 

Photo Credit; instagram

अनेकवर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर नताशा आणि अली वेगळे झाले. कल्चर डिफ्रेन्समुळे दोघं वेगळे झाले होते.

Photo Credit; instagram

अली आणि नताशा 'नच बलिये' या सेलिब्रिटी डान्स शोमध्येही एक्स-कपल म्हणून भाग घेतला होता. 

Photo Credit; instagram

नताशा आणि अली दोनदा रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा नतासाने केला होता. नताशा म्हणाली होती, आम्ही दोनदा रिलेशनशिपमध्ये होतो.

Photo Credit; instagram

ब्रेकअपनंतर अली आणि नताशा आपापल्या आयुष्यात पुढे गेले. अलीने जस्मिन बहसीनला डेट करायला सुरुवात केली, तर नताशाने हार्दिकसोबत लग्न केलं.

पुढील वेब स्टोरी

SRK चा आनंद... काव्याचे अश्रू, KKR च्या विजयानंतरचे 10 व्हायरल फोटो!

इथे क्लिक करा