मराठी अभिनेत्री गिरीजा ओक गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. एका मुलाखतीतील तिचा लूक व्हायरल झाल्यानंतर तिला चाहत्यांनी नॅशनल क्रश म्हणून डोक्यावर घेतलं आहे.
Photo Credit; instagram
सोशल मीडियावर गिरीजाचे विशेषत: साडीतील फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीचे ठरत आहेत.
Photo Credit; instagram
अशातच, गिरीजाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर समुद्रकिनाऱ्यावरील सुंदर फोटोज शेअर केले आहेत.