Photo Credit; instagram
Arrow
विवाहित पुरुषांसोबत प्रेमाचा अभिनेत्रीला पश्चाताप, म्हणाली, "चुकीच्या..."
Arrow
अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या स्पष्ट भूमिकांमुळे ओळखल्या जातात. त्यांनी वैयक्तिक घटनांवर भाष्य केलंय.
Arrow
नीना गुप्तांनी रिलेशनशिपबद्दल टिप्स देण्यास नकार दिला. कारण त्यांना याबद्दल वाईट अनुभव आलाय.
Arrow
पहिलं लग्न वर्षभरात मोडल्यानंतर नीना गुप्ता माजी क्रिकेटपटून व्हिवियन रिचर्ड्स सोबत रिलेशनमध्ये होत्या.
Arrow
व्हिवियन विवाहित असल्याने नीना त्यांच्यासोबत लग्न करू शकल्या नाही, पण त्यांना एक मुलगी झाली.
Arrow
2008 मध्ये नीना गुप्तांनी विवेक मेहरांसोबत लग्न केलं. त्यांच्यासोबतच नीना राहतात.
Arrow
Ranveer Allahabadia शी बोलताना तणावामुळे रिलेशनशिप थेरेपी करावी लागली, असे सांगितलं.
Arrow
एकदा पती विवेक मेहरासोबत थेरपी करायला गेले होते, असं नीना गुप्तांनी सांगितलं.
Arrow
"आम्ही भेटलो तेव्हा विवेक विवाहित होता. त्यामुळे खूप अडचणी आल्या. आम्ही कपल थेरपी केली."
Arrow
त्या म्हणाल्या की, मी नेहमी चुकीच्या लोकांना डेट केलं. माझ्याकडून रिलेशनशिप टिप्स घेऊ नका.
पूजा सावंतचं ठरलं तर मग! कोणासोबत जोडतेय 'मन धागा धागा'?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
डीप नेक ब्लाउझ अन् लेंहग्यात अमिताभ बच्चनच्या नातीचा किलर लूक...
मौनी रॉयच्या हॉट फोटोंवर चाहते घायाळ! पिंक गाउनमध्ये ग्लॅमरस लूक...
पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...
मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज! रूचिरा जाधवचा बिकिनी लूक व्हायरल...