Photo Credit instAGRAM

Arrow

बळजरी केलं Kiss; रिअॅलिटी शोमध्ये महिलेसोबत नेमकं काय घडलं?

Arrow

नेटफ्लिक्सवरील नवीन डेटिंग रिअॅलिटी शो 'इन रिअल लव्ह' चर्चेत आहे. 

Arrow

सध्या या शोमध्ये एका महिला स्पर्धकासोबत वाईट कृत्य घडल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.  

Arrow

साक्षी गुप्ता असं तिचं नाव आहे. तिने शोमधील वीरेंद्र नावाच्या स्पर्धकावर आरोप केला आहे.

Arrow

शोच्या चौथ्या एपिसोडमध्ये वीरेंद्रने संमतीविना तिला kiss केले असा आरोप साक्षीने केला आहे.

Arrow

शोमध्ये दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. वीरेंद्रने साक्षीला सांगितले की, पूल पार्टीमध्ये त्याने तिला खांद्यावर किस केले.

Arrow

वीरेंद्रचे बोलणे ऐकून साक्षीला धक्का बसला. ती म्हणाली, तिला हे आठवत नाही कारण ती नशेत होती. वीरेंद्रच्या या कृत्यावर तिने नाराजी व्यक्त केली.

Arrow

साक्षीने पुढे म्हणाली, 'जेव्हा मी वीरेंद्रला बॉयफ्रेंड होण्याचा अधिकार देईल, तेव्हा तो kiss करू शकेल.'

Arrow

साक्षीचे म्हणणे ऐकल्यानंतर वीरेंद्र म्हणाला, 'मी जे काही केले ते दोघांच्या संमतीने केले. साक्षीने पलटू नये.'

Arrow

'दोघंही पूलमध्ये मद्यधुंद अवस्थेत होतो. साक्षीचं वागणं त्यावेळी वेगळं होतं आणि आता शुद्धीवर आल्यावर ती वेगळंच सांगतेय. यामुळे चुकीची धारणा निर्माण होत आहे.'

Arrow

साक्षी आणि वीरेंद्रच्या वादानंतर शोमध्ये बनलेले त्यांचे नाते आता तुटले आहे.

PM Modi : टायगर प्रिंटेड शर्ट, काळी टोपी अन्... पंतप्रधान मोदींचा जंगल सफारीनिमित्त खास लुक

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा