Photo Credit; instagram

हसीन जहांच्या नव्या फोटोंची तूफान चर्चा! मोहम्मद शमीची पत्नी आहे तरी कोण?

Photo Credit; instagram

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बऱ्याचदा चर्चेत असतो.

Photo Credit; instagram

नुकतंच कोलकाता हाय कोर्टाने शमीला त्याची पत्नी हसीन जहां आणि मुलगी आयरा यांना दरमहा 4 लाख रुपये पोटगी म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.

Photo Credit; instagram

शमी आणि हसीन जहां यांच्यातील मतभेदांमुळे ते अनेक वर्षांपासून वेगळे राहत आहेत. ज्यामुळे त्यांचे कौटुंबिक जीवन तणावपूर्ण असल्याचं पाहायला मिळतंय.

Photo Credit; instagram

त्यांची मुलगी आयरा ही सध्या तिच्या आईसोबत राहते. कोर्टाचा निर्णय आल्यानंतर शमीला मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे.

Photo Credit; instagram

हसीन जहां ही एक अभिनेत्री आणि मॉडेल असून लग्नानंतर शमीने तिला तिचे करिअर सोडण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे.

Photo Credit; instagram

हसीनच्या मते, शमीला तिच्याकडून फक्त घराची आणि मुलीची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा होती. यामुळे तिच्यावर खूप दबाव आला.

Photo Credit; instagram

शमीवर असलेल्या प्रेमामुळे आपलं करिअर सोडल्याचं हसीनने सांगितलं.

Photo Credit; instagram

सध्या हसीन जहां आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून तिच्याकडे स्वतःसाठी उत्पन्नाचे कोणतेही स्रोत नाही.

Photo Credit; instagram

हसीन जहांने शमी आणि त्याच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोपही केले आहेत.

Photo Credit; instagram

मोहम्मद शमी आणि हसीन जहां यांचे लग्न 7 एप्रिल 2014 रोजी झालं होतं. त्यांनी 2015 मध्ये आपल्या मुलीला जन्म दिला.

पुढील वेब स्टोरी

श्रावणात महिलांनी फक्त 'हे' करा... मिळतील चमत्कारी फायदे

इथे क्लिक करा