Photo Credit; instagram
पलकची झलक पाहून.. तुमचं दिल गार्डन गार्डन होईल, मादक लूक अन्..
Photo Credit; instagram
श्वेता तिवारीची सुंदर मुलगी पलक तिवारी पुन्हा एकदा तिच्या देसी लुकमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
Photo Credit; instagram
नुकतंच, पलक तिवारीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटोज शेअर केले आहेत. चाहत्यांना तिच्या अदांनी वेडं करून सोडलं आहे.
Photo Credit; instagram
अभिनेत्रीने प्रिन्टेड स्कर्टसोबत क्रॉप टॉप परिधान केला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
Photo Credit; instagram
फोटोमधील पलकचा स्टाइलिश लुक प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत आहेत. सिंपल मेकअप, मोकळे केस आणि तिच्या एक्सप्रेशन्समुळे तिचा लुक आणखी खुलून दिसत आहे.
Photo Credit; instagram
परफेक्ट वेस्टर्न आणि इंडियन फॅशन मिक्स म्हणजेच इंडो-वेस्टर्न लुक आवडणाऱ्या तरुणींना तिचा हा लुक खूपच इन्स्पायर करत आहे.
Photo Credit; instagram
पलकसारखा देसी लुक क्रिएट करायचा असेल तर फ्लोरल किंवा ट्रायबल प्रिन्टेड स्कर्टसोबत सटल रंगाचा क्रॉप टॉप नक्की ट्राय करा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
फक्त फोनच नाही लोकंही असतात स्मार्ट, पण...
इथे क्लिक करा
Related Stories
'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्या अडकणार लग्नबंधनात! ज्ञानदा रामतीर्थकरचा मेहंदी सोहळा...
डीप नेक ब्लाउझ अन् लेंहग्यात अमिताभ बच्चनच्या नातीचा किलर लूक...
मौनी रॉयच्या हॉट फोटोंवर चाहते घायाळ! पिंक गाउनमध्ये ग्लॅमरस लूक...
मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज! रूचिरा जाधवचा बिकिनी लूक व्हायरल...