Photo Credit; instagram

नीता अंबानीचा नवरात्री स्पेशल लूक होतोय व्हायरल! 9 रंगांचा कलरफूल लेहंगा अन्...

Photo Credit; instagram

नीता अंबानी प्रत्येक सणात स्टायलिश आणि पांरपारिक आउटफिट परिधान करताना दिसते. सध्या, तिचा नवरात्री लूक व्हायरल होताना पाहायला मिळतंय.

Photo Credit; instagram

नवरात्री साजरी करण्यासाठी नीताने अनोखा आणि सुंदर लेहंगा परिधान केला होता. तिचा हा लूक कलरफूल असण्यासोबत रॉयल दिसत होता.

Photo Credit; instagram

नीता अंबानीची मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टरने नुकतंच नीताचे सुंदर फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नीताने कलरफूल लेहंगा परिधान केल्याचं दिसत आहे.

Photo Credit; instagram

नीताच्या या आउटफिटमध्ये देवी दुर्गाच्या नऊ रंगांचा समावेश करण्यात आला आहे.

Photo Credit; instagram

नीताने या स्पेशल लूकसाठी @jade_bymk चा एक कस्टमाइज्ड रंगीबिरंगी बनारसी ब्रॉकेड लेहंगा निवडला होता. हा लेहंगा वेगवेगळ्या रंगांच्या कपड्यांनी मिळून बनवला होता.

Photo Credit; instagram

या आउटफिटमध्ये नीताने गुलाबी रंगाचा ब्लाउझ परिधान केला होता. यावर गोल्डन आणि ब्राँझचे चमकदार डिझाइन्स पाहायला मिळाले.

Photo Credit; instagram

नीताने यावर राजस्थानी पेहरावातील गुलाबी रंगाची ओढणी परिधान केली होती. या ओढणीमुळे तिचा लूक आणखी स्टायलिश वाटत होता.

Photo Credit; instagram

नीताने या आउटफिट सुंदर आणि स्टायलिश दागिने घातले होते. यामध्ये हिऱ्यांचा तीन पदरी हार, मॅचिंग झुमके आणि बोरला (राजस्थानी मांग टीका) यांचा समावेश होता. तसेच, तिने रंगीबिरंगी बांगड्या आणि बोटात एक अंगठी घातली होती. 

पुढील वेब स्टोरी

आलिया भट्टचा 'ऑल डेनिम लूक' पाहिलात का? नेटकऱ्यांची मिळतेय पसंती...

इथे क्लिक करा