Photo Credit; instagram

Arrow

Anant Ambani चं वजन घटवता-घटवता Nita Ambani यांनी स्वत:चंच 'एवढं' वजन केलं कमी

Photo Credit; instagram

Arrow

५९ व्या वर्षी नीता अंबानी अतिशय फिट आणि निरोगी दिसतात. त्यांनी तब्बल १८ किलो वजन कमी केलं आहे. पण यामागे एक गुपित आहे जे कोणालाच माहीत नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

अस्थमा स्टिरॉइड्समुळे लठ्ठपणाशी झुंजत असलेला त्यांचा मुलगा अनंत अंबानीला सपोर्ट करण्यासाठी त्यांनी वजन कमी केलं.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा अनंत अंबानी लठ्ठपणाच्या समस्येशी लढण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी 18 महिन्यांत सुमारे 108 किलो वजन कमी केले. 

Photo Credit; instagram

Arrow

त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची आई नीता अंबानीही त्यांच्यासोबत या प्रवासात सामील झाल्या. या प्रक्रियेत नीता अंबानींनी 18 किलो वजन कमी केले.

Photo Credit; instagram

Arrow

नीता अंबानी यांनी आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासात दैनंदिन आहारात आणि जीवनशैलीत बदल केले. 

Photo Credit; instagram

Arrow

तसंच त्या एका वर्कआउट रूटीनचे अनुसरण करतात ज्यामध्ये योग, नृत्य आणि पोहणे यासारख्या अॅक्टिव्हिटी आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

नीता अंबानी आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करतात. 

Photo Credit; instagram

Arrow

एक प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना, नीता अंबानी वजन कमी दैनंदिन रूटीनमध्ये नृत्याचा समावेशही करतात.

महाराष्ट्रातील 10 भन्नाट स्पॉट, तुम्हाला Google Map वरही सापडणार नाहीत!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा