Photo Credit; instagram
Saie Tamhankar: 'हे' आहेत सईचे आवडते राजकीय नेते!
Photo Credit; instagram
मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर हिने मुंबई Tak चावडीवर बऱ्याच खास गोष्टी सांगितल्या.
Photo Credit; instagram
त्यामध्ये सईने तिला आवडणारे राजकीय नेते कोण याबाबत देखील सांगितलं
Photo Credit; instagram
चावडीवर बोलताना सई म्हणाली की, 'सई ताम्हणकर हाच माझा आवडता पक्ष आहे.'
Photo Credit; instagram
'मला कोणते राजकीय नेते आवडतात हे मी नक्कीच सांगू इच्छिते...'
Photo Credit; instagram
'मला नितीन गडकरी साहेब खूप आवडतात, त्यांचं काम खूप आवडतं.'
Photo Credit; instagram
'मला बाळासाहेब ठाकरे हे धडाडीचे नेते म्हणून खूप आवडायचे.'
Photo Credit; instagram
'तसंच मला सुषमा स्वराज आणि अटलजी हे देखील खूप आवडायचे.'
Photo Credit; instagram
'राजकारणाबाबत मी ढ आहे.. हे मी मनापासून बोलतेय.'
Photo Credit; instagram
'मला एक माहितेय की, आपण समाजातील सगळी माणसं आहोत. माणूसकी ही एकच जात आहे.' असं सई चावडीवर बोलताना म्हणाली..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Valentine: अशी झालेली IAS सृष्टीची होणाऱ्या पतीशी पहिली भेट, इंटरेस्टिंग Love Story
इथे क्लिक करा
Related Stories
लाल साडी अन् हाती गुलाबाचं फुल; जान्हवी किल्लेकरचं 'व्हॅलेंटाईन डे'साठी बोल्ड फोटोशूट
डीप नेक ब्लाउझ अन् लेंहग्यात अमिताभ बच्चनच्या नातीचा किलर लूक...
पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...
मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज! रूचिरा जाधवचा बिकिनी लूक व्हायरल...