Photo Credit; instagram

ओशिन शर्मा झाल्या सडपातळ! नव्या फोटोत फिगर पाहून सर्वांनाच बसलाय धक्का

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा या अचानक सडपातळ झाल्यामुळे आता त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

Photo Credit; instagram

हिमाचलच्या लेडी ऑफिसर ओशिन शर्मा सौंदर्यासाठी आणि स्टायलिश फॅशन सेन्ससाठीही ओळखल्या जातात.

Photo Credit; instagram

उपजिल्हाधिकारी असलेल्याओशिन शर्मा यांची काही महिन्यांपूर्वीच शिमलाला बदली करण्यात आली होती.

Photo Credit; instagram

32 वर्षीय ओशिन शर्मा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड अॅक्टिव्ह असतात.

Photo Credit; instagram

त्या त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. यामध्ये त्यांचा खूपच ग्लॅमरस लूक नेहमी पाहायला मिळतो.

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा यांना साडी परिधान करणं फार आवडतं.  त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा यांना आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याच्या ऑफरही मिळाल्या आहेत.

पुढील वेब स्टोरी

घरात सुख-समृद्धीची भरभराट होईल, दारिद्र्य कधीच येणार नाही, फक्त 'या' वास्तू टिप्स..

इथे क्लिक करा