Photo Credit; instagram
पलक तिवारीचा 'कातिल लूक' याआधी पाहिला नसेल! नव्या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला
Photo Credit; instagram
पलक तिवारी पुन्हा एकदा सोशल मीडियावर प्रकाशझोतात आली आहे. व्हाईट मिनी ड्रेसमध्ये पलकचे फोटो व्हायरल झालेत.
Photo Credit; instagram
यामध्ये पलकचा लूक खूप फ्रेश, कूल आणि ग्लॅमरस दिसत आहे. इंटरनेटवर या फोटोंची तुफान चर्चा रंगलीय.
Photo Credit; instagram
पलकचा हा व्हाईट ड्रेस हलक्या आणि ब्रीजी फॅब्रिकपासून बनवण्यात आला आहे.
Photo Credit; instagram
या लूकमध्ये पलक तिवारी खूप स्टायलिश आणि कंम्फरटेबल दिसत आहे.
Photo Credit; instagram
पलक तिवारीने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताच नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला.
Photo Credit; instagram
पलक तिवारीची सोशल मीडियावर म्हणजेच इन्स्टाग्राम, फेसबुकवर लाखोंच्या संख्येत फॅन फॉलोईंग आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य
इथे क्लिक करा
Related Stories
आता पार्टीमध्ये उठून दिसाल... श्वेताचे 'हे' ग्लॅमरस इअररिंग्स नक्की ट्राय करा
Shweta Tiwari: हॉटनेसच्या बाबतीत पलकला सुद्धा टाकलं मागे!
हसीन जहांच्या नव्या फोटोंची तूफान चर्चा! मोहम्मद शमीची पत्नी आहे तरी कोण?
'पॉर्न फिल्म कधीच करणार नाही..', अजय असं बोलला अन् काजोल थेट...