Photo Credit; instagram
कच्च्या दूधापासून बनवा 'हे' 3 फेस पॅक! 10 दिवसातच चेहरा चमकेल आरशासारखा
Photo Credit; instagram
कच्चा दूधापासून बनवलेले फेस पॅक चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असतात.
Photo Credit; instagram
कच्च्या दूधात असलेले नैसर्गिक तत्व तुमच्या त्वचेला सुंदर तर बनवतच. पण स्वच्छ आणि चमकदारही ठेवतं.
Photo Credit; instagram
कच्च्या दूधात बेसन आणि मध मिसळून फेस पॅक बनवा. यामुळे त्वचेवरील घाण निघून जाते आणि डेड सेल्स नष्ट होतात.
Photo Credit; instagram
कच्चा दूध हळदी आणि ओट्स मिक्स करून बनवलेलं फेस पॅकही त्वचेसाठी फायदेशीर ठरतं.
Photo Credit; instagram
कच्चा दूध, लिंबू आणि मुलतानी मातीच्या मिश्रणातून बनवलेलं फेस पॅक त्वचेला चमकदार बनवतं.
Photo Credit; instagram
कच्च्या दूधापासून बनवलेले हे फेस पॅक त्वचा मुलायम आणि सुंदर बनवण्यासाठी फायदेशीर ठरतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
सकाळी उठल्यावर करा फक्त 'हे' काम... विचारू नका, तुम्ही स्वत:च पाहा काय होईल!
इथे क्लिक करा
Related Stories
हिवाळ्यात ग्लोइंग त्वचेसाठी खास टिप्स! 'हे' ज्यूस ठरतील लाभदायक...
सोन्या-चांदीचे दागिने नेहमी गुलाबी कागदातच गुंडाळून का दिले जातात?
'हा' फेस पॅक ट्राय करून बघाच! टाइन अन् ग्लोइंग त्वचा...
पावसाळ्यात पिंपल्सची चिंता करूच नका... 'हे' घरगुती फेस मास्क ट्राय करा